केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
जाहीरात क्र :
26/2024
परीक्षेचे नाव: संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2024