एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतगर्त ४० रिक्त पदांची भरती (Export Credit Guarantee Corporation of India)

ECGC Limited ही मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित भारत सरकारच्या संपूर्ण मालकीची कंपनी आहे. हे भारतीय निर्यातदारांना निर्यात क्रेडिट विमा समर्थन प्रदान करते आणि वाणिज्य मंत्रालयाद्वारे नियंत्रित केले जाते.- एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-

जाहीरात क्र :

–/2024

Total जागा:

40

पदाचे नाव:

प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

शैक्षणिक पात्रता:

 कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट:

01 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

Fees

General/OBC: ₹900/-

[SC/ST/PWD: ₹175/-]

अर्ज नोंदणी सुरूवात दिनांक:

14.09.2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

13.10.2024

परीक्षा (Online) Date

Pre- Examination Training for SC/ST/OBC (Non-creamy
layer)

28.10.2024 onwards

Online written Examination 16th November, 2024

जाहिरात

Apply Online(अर्ज करण्यासाठी )

Official Website

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us