एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा (UPSC) यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ८५९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहीरात क्र :
२३/2024
Total जागा:
विविध पदांच्या एकूण ८५९ जागा
पदाचे नाव:
सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी (ADMO), सहायक विभागीय वैद्यकीय अधिकारी, जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर, जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता:
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
वयाची अट:
01 ऑगस्ट 2024 रोजी 32 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]