आजच्या ठळक बातम्या (Today’s Latest News)….

➖➖➖➖➖➖➖

अजित पवारांनी अपघातग्रस्तांची ताफा थांबवून केली मदत.

धक्कादायक…विदर्भात आठ महिन्यांत ७०० शेतकऱ्यांचे बळी

  •  पूजा खेडकर वादानंतर 30 पेक्षा जास्त अधिकारी रडारवर; UPSC ला मिळाल्या तक्रारी
  •  मनोज जरागेंना तिसऱ्या आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु त्यासाठीच भेटलो होतो : संभाजीराजे छत्रपती
  •  जिथे पिकतं तिथे विकत नसतं उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बारामतीतून न लढण्याचे पुन्हा संकेत
  •  माझ्या सरकारनं 600 निर्णय घेतले, पण लाडकी बहीण योजनेखाली बाकीच्या योजना दबून गेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली खंत
  •  कोल्हापुरात गणेशोत्सव आगमन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट लेसरमुळे तरुणाच्या डोळ्यात रक्तस्त्राव, तर ड्युटीवरील पोलिस हवालदाराचा उजवा डोळा लाल होऊन सूजला
  •  धक्कादायक! अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचत संपवलं जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील धक्कादायक घटना
  •  संपूर्ण मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडणार संध्याकाळी वादळी वाऱ्यांची शक्यता, हवामान विभागाचा इशारा 

  विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय 90 दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्राची मान्यता, सोयाबीनला 4 हजार 892 रुपयांचा हमी भाव मिळणार

  •  गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसकडून 2 वेळा विधानपरिषद तर 3 वेळा विधानसभा आमदार राहिलेले गोपालदास अग्रवाल यांनी भाजपाला रामराम ठोकला रामराम
  •  पॅरालिम्पिकमध्ये भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी 7 सुवर्णपदकांसह केली 29 पदकांची कमाई
  •  भारत बनणार सेमीकंडक्टर हब; ₹ 2.36 लाख कोटींच्या गुंतवणुकीसह 6 प्लांट उभारले जाणार
  •  गौतम अदानींचे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोठे नुकसान; पाच कंपन्यांमुळे ३१ हजार कोटींचा फटका
  •  IND vs BAN पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा सरफराज, जुरेल अन् यश दयालला संधी

  Asian Champions Trophy दणादण ३ गोल! भारतीय हॉकी संघाचा दाबात विजय; चीन हतबल!
➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us