(Maha Food Bharti) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी भरती

(Maha Food Bharti) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी भरती

जाहीरात क्र :

१०/2024

Total जागा:

३४५

पदाचे नाव:

पद १. पुरवठा निरीक्षक —            ३२४

पद २. उच्चस्तर लिपिक, गट-क–     २१

शैक्षणिक पात्रता:

पद १.- पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य)

पद २.- पदवीधर 

वयाची अट:

01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे 

[मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:

संपूर्ण महाराष्ट्रात 

Fees

खुला प्रवर्ग – रु. १०००/-
मागास प्रवर्ग – रु.९००/-

अर्ज नोंदणी सुरूवात दिनांक:

१३ डिसेंबर  २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

३१ डिसेंबर  २०२३

परीक्षा (Online) Date

जाहिरात पहा 

जाहिरात Official Website

Apply Online(अर्ज करण्यासाठी )

प्रवेशपत्र (halltikit)

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us